Pune Crime News | दुकानदाराशी झालेल्या वादातून दारुच्या नशेत तरुणाने दगडफेक करून गाड्यांच्या फोडल्या काचा, सिंहगड रोडवरील सुयोग श्री सोसायटीमधील घटना
पुणे : Pune Crime News | ज्या दुकानदाराने आश्रय दिला. त्याच्याबरोबर वाद झाल्याने दारुच्या नशेत एका तरुणाने मध्यरात्री पार्क केलेल्या वाहनांवर...
